Ration card update: राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती; ही सेवा झाली आहे बंद, तर याचा काय होणार परिणाम?
Ration card update: शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे व केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड भेटणार नाही कारण या रेशन कार्ड आता छपाई करण्याचे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड भेटणार नाहीत आणि याला पर्याय म्हणून तुम्ही इ … Read more