युवकांसाठी खुशखबर आता युवकांना दर महिन्याला भेटणार 5000 रुपये, तर काय आहे योजना? व कसा करायचा अर्ज?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Internship scheme: केंद्र सरकारने देखील आता युवकांसाठी इंटर्नशिप योजना ही सुरू केलेली आहे पीएम इंटर्नशिप या योजनेचा नाव आहे. हा केंद्र सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट आहे. व या योजनेची 3 ऑक्टोबरला अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती. यादरम्यान पीएम इंटर्नशिप ही योजना काय आहे? यामध्ये कोणते युवक अर्ज करू शकतात? व ही योजना केव्हा सुरू होणार आहे? याबाबतची माहिती जाणून घेऊया.PM Internship scheme:

युवा इंटर्नशिप योजनेची सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पीएम इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत 5 वर्षांमध्ये देशातील सुमारे 1 कोटी युवकांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ही दिली जाणार आहे व या योजनेमध्ये इंटर्नरला दर महिन्याला 5 हजार रुपये दिले जात आहे. व त्यापैकी 4 हजार 500 रुपये हे केंद्र सरकार व 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी ही देईल आणि या योजनेच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांची यादी ही 26 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करता येणार आहेत. व 27 नोव्हेंबर पर्यंत कंपन्या याची अंतिम निवड करतील. व 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यासाठी ही इंटर्नशिप शिफ्ट पूर्णपणे सुरू होईल.

युवा इंटर्नशिप योजनेची सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

12 ऑक्टोंबर पासून होणार आहे नोंदणी सुरू

10 ऑक्टोबर पासून कंपन्या ह्या त्यांच्या गरजा व इंटर्नशिप पोस्टची माहिती ही आपल्याला देतील. इच्छुक तरुण हे 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.Pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावरती नोंदणी करू शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी ही आता 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना जमा केली जाईल. व हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावरती नुकतेच सुरू करण्यात आलेले असले, तरीसुद्धा इंटरनलच्या अर्जासाठी पोर्टल हे उघडण्यासाठी राज्य शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी ही आता 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना जमा केली जाईल व हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावरती नुकतेच सुरू करण्यात आलेले असले तरीसुद्धा इंटर्नलच्या अर्जासाठी पोर्टल हे उघडण्यासाठी केंद्र सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस हा खास निवडलेला आहे. व आतापर्यंत 111 कंपन्या यामध्ये सामील झालेल्या असून यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य, उत्तराखंड, तेलंगणा व गुजरात अशा राज्यांचा समावेश आहे.

युवा इंटर्नशिप योजनेची सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पीएफ इंटर्नशिपसाठी लागणारी आवश्यक पात्रता

पीएफ इंटर्नशिप या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 12 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे. व कुटुंबामध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. व सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ हा भेटला जाणार नाही. तथापि, यामध्ये असे उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग हा बनु शकतात.

युवा इंटर्नशिप योजनेची सर्व माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच कंपन्या 27 नोव्हेंबर पासून अंतिम निवड करणार आहे.

त्याच दरम्यान निवडलेल्या उमेदवारांची यादी ही 26 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध करण्यात येईल. कंपन्या ह्या 27 नोव्हेंबर पर्यंत यामध्ये असलेल्या अंतिम उमेदवारांची निवड करतील. व इंटर्नशिप ही 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी सुरू करण्यात येईल इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल. व सरकार यासाठी प्रीमियम भरेल, व याशिवाय कंपन्या निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा मिळवून देखील देऊ शकतात.

1 thought on “युवकांसाठी खुशखबर आता युवकांना दर महिन्याला भेटणार 5000 रुपये, तर काय आहे योजना? व कसा करायचा अर्ज?”

Leave a Comment

error: Content is protected !!