पी एम किसान सन्माननिधी या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनेचा लाभ कोणाला भेटणार?
पी एम किसान सन्माननिधी या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही?
पी एम किसान सन्माननिधी या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर यादी कशी तपासावी लागेल?
सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान पोर्टल वरती जावा लागेल. व त्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती पीएम किसान पोर्टल चे होम पेज उघडेल. तिथे नो योर स्टेटस नावाचा एक पर्याय दिसेल. त्या पर्यायावर ती क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. तिथे इंटर रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्यावर ती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. आणि दिलेला कॅपच्या भरून गेट ओटीपीवर क्लिक करा.
जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा माहिती नसेल, तर नो युवर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करा, आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करा. यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर स्क्रीनवर दिसेल. व तो नंबर कॉपी करा आणि परत मागील ऑप्शन वर जा.
पी एम किसान सन्माननिधी या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल, तेथे तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडायचे आहे. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये हा सर्व तपशिलांचा पर्याय उपलब्ध असेल. सर्व निवडून झाल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर येईल. व तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा. यादीमध्ये नाव आढळल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ हा भेटणार आहे.
1 thought on “केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!”