चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! गड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Surrender: अनेक लाभार्थी या पीएम किसान योजनेमध्ये पात्र असून यातील काही लाभार्थ्यांचे लाभ मिळणे हे आता बंद झालेले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे, स्वैच्छिक आत्मसमर्पण पीएम किसान लाभ हा पर्याय आहे. तर या पर्यायाचे तोटे काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहूया.Pm Kisan Surrender

हेही वाचा 👉 आता कोट्यावधी कर्मचाऱ्यांचा होणार मोठ्या प्रमाणावर फायदा; अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खास तयारी!

पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय समाविष्ट करण्यात आलेला आहे. व अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमांमधून चुकून या पर्यायाचा वापर केल्यामुळे लाभार्थी या योजनेपासून अपात्र होत आहेत. पुन्हा या योजनेच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही, त्यामुळे हा पर्याय शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 👉 आता कोट्यावधी कर्मचाऱ्यांचा होणार मोठ्या प्रमाणावर फायदा; अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खास तयारी!

या पीएम किसान सन्मान नीधीच्या वेबसाईटवर आल्यानंतर विंडोवर सर्वात शेवटी तुम्हाला Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय दिसल. अर्थातच या योजने मधून बाहेर निघण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला नोंदणी क्रमांक व आधार नंबरच्या साह्याने यामधून बाहेर पडण्याचा हा पर्याय उपयुक्त आहे.

हेही वाचा 👉 आता कोट्यावधी कर्मचाऱ्यांचा होणार मोठ्या प्रमाणावर फायदा; अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खास तयारी!

तर या केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या आहेत, त्या सबमिट असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील त्यामध्ये एखाद्या लाभार्थ्याला जर अशा शासकीय योजनांचा लाभ नको असेल, तर ते लाभार्थी या योजनेमधून बाहेर पडू शकतात, आणि यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे. सदरील या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरून ओटीपी इंटर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत येणारे लाभ हे बंद केले जातील.

हेही वाचा 👉 आता कोट्यावधी कर्मचाऱ्यांचा होणार मोठ्या प्रमाणावर फायदा; अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खास तयारी!

या योजनेचा लाभ घेत असताना ही चूक करू नका, नाहीतर….

  • आपण ही प्रक्रिया केली तर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही.
  • पीएम किसान अंतर्गत येणारे सर्व हप्ते हे बंद होतील.
  • या योजनेमधून आपल्याला लाभार्थी म्हणून अपात्र केले जातील.
  • त्यामुळे जर आपल्याला या योजनेतून बाहेर पडायचे नसेल, तर या पायाचा वापर टाळावा.
येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! गड”

Leave a Comment

error: Content is protected !!