Pm Kisan Yojana 19 Installment Status Check: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला भेटला का? असा करा चेक!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana 19 Installment Status Check: शेतकऱ्यांसाठी या केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना ही राबवली जात आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे लाभ मिळतात. जे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. सध्या योजनेचा 19 वा हप्ता हा लवकरच जाहीर होणार आहे, मात्र सर्वांना हा हप्ता मिळेल का? किंवा तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे का? हे जाणून घेण्यासाठी पी एम किसान योजनेचे स्टेटस तपासणे महत्त्वाचे आहेत.Pm Kisan Yojana 19 Installment Status Check

हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी; जानेवारी महिन्याचा हप्ता पहा कधी भेटणार? जाणून घ्या याबाबत माहिती!

पी एम किसान या योजनेचे स्टेटस कसे तपासायचे?

  • पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
  • Pmkisan.gov.in ही पीएम किसानची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटला भेट द्या.

स्टेटस चेक करा.

  • वेबसाईट उघडल्यानंतर know your status या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक टाका जर नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर know your registration हा पर्याय निवडा.
हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी; जानेवारी महिन्याचा हप्ता पहा कधी भेटणार? जाणून घ्या याबाबत माहिती!

माहिती भरा.

  • स्क्रीनवरील कॅपच्या भरून, get details या बटनावरती क्लिक करा.
  • तुमचे स्टेटस समोर येईल व तुम्हाला तुमचा हफ्ता मिळणार आहे की नाही ते समजेल.

हा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक कामे,

  • ई-केवायसी पूर्ण करा.
  • योजनेतील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे सत्यापन करणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
  • बँक खात्यामध्ये थेट लाभ असता तर होण्यासाठी डीटीपी चालू करणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा 👉 लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी; जानेवारी महिन्याचा हप्ता पहा कधी भेटणार? जाणून घ्या याबाबत माहिती!

तर मित्रांनो जर वरील सर्व गोष्टी योग्यरीत्या तुमच्या पूर्ण केल्या असतील, तर तुम्हाला या पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता वेळेवर ती मिळेल. त्यामुळे कोणतीही शंका असल्यास स्टेटस तपासा व आवश्यक प्रक्रिया ही पूर्ण करा. आणि सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार केवळ पात्र शेतकऱ्यांनाच हप्ता मिळेल, त्यामुळे तुमच्या पात्रतेचे खात्री करून घ्या व योजनेचा लाभ मिळवा.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!