प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री उज्वला या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही पहा.
- सर्वात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावून, अप्लाय फोर न्यू उज्वला 2.0 कनेक्शन हा पर्याय निवडावा लागेल.
- आणि यानंतर तुमच्या स्क्रीन वरती एक नवीन डायलॉग बॉक्स उघडा होईल, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅस सिलेंडरचे पर्याय दिसतील.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्हाला मिळवायचा आहे. त्या कंपनीच्या बॉक्स वरती तुम्ही क्लिक करा. व नंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, वितरकाचे नाव आणि मोबाईल नंबर, पत्ता, पिन कोड एवढी माहिती भरावी लागेल.
- तुमची कागदपत्रे त्यामध्ये अपलोड करा. व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अप्लाय या बटनावरती क्लिक करा.
3 thoughts on “महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत मिळणार, मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज!”