Pradhan mantri Aawas Yojana: नवीन घरकुलांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan mantri Aawas Yojana: मंडळाने शहरी भागामध्ये EWS व मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिलेली होती. PMAY 2.0 प्रमाणे एक कोटी नवीन घरे बांधण्याचा या केंद्र सरकारचा मानस आहे आणि या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल.Pradhan mantri Aawas Yojana

हेही वाचा 👉 या कारणांमुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेपासून राहावे लागणार वंचित, पहा याबाबतची माहिती!

मित्रांनो जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारने तुमच्यासाठी पीएम आवास योजनेचा दुसर टप्पा सुरू केलेला आहे. शहरी भागामध्ये राहणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना व मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश या पीएम आवास योजनेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो.

हेही वाचा 👉 या कारणांमुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेपासून राहावे लागणार वंचित, पहा याबाबतची माहिती!

PMAY-U 2.0 च्या अंतर्गत नऊ कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही आता सुरू झालेले आहे आणि पात्र व्यक्तींचे अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतात ऑनलाइन अर्जासाठी पहिल्यांदाच तुम्हाला https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबसाईटला भेट द्या. आणि आता apply for PMAY-U 2.O या अर्जावर क्लिक करा आणि नवीन पेज उघडल्यानंतर पूर्णपणे तपशील भरून सबमिट करा जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमचा अर्ज थांबवला जाईल.

हेही वाचा 👉 या कारणांमुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेपासून राहावे लागणार वंचित, पहा याबाबतची माहिती!

पात्र असल्यास पुढील बघण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व नाव प्रविष्ट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी यावर जावे लागेल आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.

पीएम आवास योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा आधार तपशील लागेल, जसे आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख व कुटुंबांमधील आधार तपशील आणि अर्जदाराचे सक्रिय बँक खाते, तपशील, बँकेचे नाव, खाते क्रमांक, शाखा, आयएफसी कोड हे सर्व आधार कार्डशी जोडलेले असावे.

या व्यतिरिक्त उत्पन्नाचा पुरावा, जात सामुदाय पुरावा, जमिनीची कागदपत्रे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!