Punjabrao Dakh Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; अवकाळी पाऊस लांबला असून, या तारखेपासून होणार अवकाळी पावसाचे आगमन!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjabrao Dakh Update: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत होती, पण आता महाराष्ट्र राज्यामध्ये हवामानात बदल होत असून, लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज समोर आलेला आहे. पंजाबराव डख यांनी 21 डिसेंबरपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिलेला होता.Punjabrao Dakh Update

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पण आज पंजाबराव यांनी राज्यामध्ये 21 डिसेंबर पासून नाहीतर आता 26 डिसेंबर पासून या अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज जाहीर केलेला आहे. आणि त्याच दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पावसाचे आगमन सुरू होईल, 25 डिसेंबर पासून ते 28 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र मधील विविध विभागांमध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या काळामध्ये महाराष्ट्रात भाग बदलत असल्यामुळे पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला असून, हा अंदाज लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन आखावे, असा सल्ला कृषी क्षेत्रामधील जाणकारांनी दिलेला आहे. तर पंजाबराव यांनी म्हटल्याप्रमाणे आज राज्यातील थंडी कमी होणार असून, ढगाळ हवामान पाहायला भेटणार आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच 25 व 28 या तारखे दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार असून या काळामध्ये राज्यात सतत भाग बदलत राहणार आहे, म्हणजेच सर्व दूर पाऊस राहणार आहे आणि या काळामध्ये अगदी तुरळ ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असून, पंजाबराव डख यांनी अशा प्रकारचा हवामान अंदाज स्पष्ट केलेला आहे.

थंडीचे प्रमाण हे कमी होणार आहे. व ढगाळ हवामानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 22 ते 25 या दरम्यान महाराष्ट्र राज्यामधील बहुतांश भागांमध्ये ढगा हवामान राहील परंतु 25 ते 28 दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाळा सुरुवात होणार आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्यामधील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले. तर दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पडणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आहे. आणि या काळामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे, आणि मात्र या ठिकाणीच पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!