रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती रक्कम दिले जाते ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती रक्कम दिले जाते ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील.
- बीपीएल प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अर्जदाराच्या नावावरील करपावती
- अर्जदाराच्या नावावरील मूल्यांकन प्रत
- महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा रहिवासी दाखला
- नगरसेवकाचा रहिवासी दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर
- आधार कार्ड व मतदान कार्ड ओळखपत्र
- बँक पासबुकची झेरॉक्स
- घरपट्टी व पानपट्टी
- सक्षम प्राधिकार्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती रक्कम दिले जाते ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रमाई आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया,
- योजनेचा अर्ज हा ऑनलाइन डाउनलोड करावा.
- योजनेच्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
- पूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रे हे महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामध्ये जमा करावेत.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती रक्कम दिले जाते ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- अर्ज जमा केल्यानंतर पोच पावती घ्यावी.
- या योजनेचा अर्ज स्वीकारल्यानंतर पुढे कोणती प्रक्रिया आखावी?
- क्षेत्रीय कार्यालयाकडून जागेची पाहणी केली जाते.
- झोपडपट्टी पुनर्वसन विभाग व विकास विभागाचे अभिप्राय घेतले जातात.
- या सर्व प्रक्रियेनंतर अर्ज रमाई आवास घरकुल योजना समिती समोर मंजुरीसाठी सादर केला जातो.