रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे झाले आहे बंधनकारक; पहा ही आहे शेवटची तारीख, वाचा याबाबतची सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Aadhar Card Link: नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकार हे आपल्यासाठी स्वस्त धान्य देण्यासाठी अन्नपुरवठा योजना राबवत आहे. आता या केंद्र सरकारने जे नागरिक रेशन कार्डधारक आहेत अशा कौटुंबिक नागरिकांना केंद्र सरकारने आवाहन केले आहे, की तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. व ते लवकरात लवकर लिंक करून घेणे. चला तर मित्रांनो मग याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.Ration Aadhar Card Link:

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

स्वस्त धान्य दुकानांमधून राशन घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे, आणि आता याबाबतची तारीख सुद्धा 31 ऑक्टोबर पर्यंत लाभार्थ्यांना दिलेली आहे.

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

यानंतर ज्या लाभार्थ्यांची रेशन वितरण प्रणाली आधार जोडणी ही झालेली नसेल, त्यांचे रेशन हे बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन आपल्या रेशन कार्ड ची आधार जोडणी करून घ्यावी याबाबतची माहिती अन्नपुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केलेले आहे.

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तांदुळासह धान्य वितरण करण्यात येत आहे. व या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया करण्याचे देखील सांगितलेले आहे. ज्या नागरिकांनी आधार लिंक केलेले नाही अशा नागरिकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी धान्यचा लाभ घेत असलेल्या राशन कार्ड धारक हे देखील उघडे झालेले आहेत. व या बनावट लाभार्थ्यांचे राशन बंद करण्यासाठी केंद्र सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील केसरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना आता 31 ऑक्टोबर पर्यंत ची मुदत दिली आहे. रेशन कार्डशी आधार कार्ड हे लिंक करणे अत्यावश्यक आहे. या महिन्यामध्ये आधार लिंक करण्यासाठी पुरवठा खात्याकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली होती. व परंतु या पुरवठा विभागाच्या डेटा सेंटरमध्ये पावसाचे पाणी घुसलेले असल्यामुळे आधार लिंक करणे हे आता शक्य झाले नाही.

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

रेशन कार्ड होणार बंद आहे.

या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बोगस रेशन कार्ड धारकांचा शोध घेण्यासाठी हे आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले असून या रेशन कार्डशी बायोमेट्रिक पडताळणी झाली नसेल, तर अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड सुद्धा आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या अनेक सूचनेनुसार येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत या शिधापत्रिकेशी आधार लिंक करण्याची मुदत ही देण्यात आलेली आहे, आणि ज्या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानांमध्ये इपास यंत्राद्वारे आधार लिंक करून घ्यावे. याबाबतची माहिती सविता चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे.

राशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त भेटणार मोफत धान्य व 5 वस्तू, यासाठी कोणते राशन कार्ड धारक राहतील पात्र?

इ-केवायसी करने का गरजेचे आहे?

देशातील अनेक मजूर आपल्या उपजीविका भागवण्यासाठी कामाला जात असतात आणि अशा लाभार्थ्यांना राशन भेटणे हे कठीण होत चालले आहे. मजुरांच्या बोटांचे ठसे लागत नाही. किंवा रेशन कार्डची केवायसी होत नाही, असे सांगून स्वस्त धान्य दुकानात रेशन देत नाही. आणि या अडचणीमधून लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे. रेशन दुकानांमध्ये इपास यंत्रावर बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन केल्यानंतर आधार जोडण्याची प्रक्रिया ही पूर्ण करता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!