Ration card update: राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती; ही सेवा झाली आहे बंद, तर याचा काय होणार परिणाम?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card update: शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे व केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड भेटणार नाही कारण या रेशन कार्ड आता छपाई करण्याचे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड भेटणार नाहीत आणि याला पर्याय म्हणून तुम्ही इ रेशन कार्ड वापरू शकतात व तसेच तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड हे व्हॅलिड राहणार आहे. तरी याबाबतची माहिती अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिलेली आहे.Ration card update

हेही वाचा 👉 महिंद्रा कंपनीने मार्केटमध्ये आणली आहे 9 सीटर बोलेरो; ईरटीका पेक्षा इतकी आहे कमी किंमत!

नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी रेशन कार्ड छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ही पोस्ट द्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल विपरीत करत आहोत. आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्ड वर त्याची नोंद घेतली जात होती पण आता ही पोस्ट आल्यामुळे आपल्याला ऑनलाइन नोंदणी ही ठेवता येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई ही बंद करण्यात आलेली आहे. शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामात साठी करता येईल व तसेच सरकारी योजनांचा लाभ यामधून घेतला जाऊ शकतो.

हेही वाचा 👉 महिंद्रा कंपनीने मार्केटमध्ये आणली आहे 9 सीटर बोलेरो; ईरटीका पेक्षा इतकी आहे कमी किंमत!

या इ रेशन कार्डचे वर्गीकरण कसे होणार?

उत्पन्न गटनुसार आपल्याकडे रेशन कार्डचे वर्गीकरण हे केले जात असते. या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड सुद्धा दिले जाईल आहे आणि सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे व आर्थिक दृष्टी सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. परंतु या रेशन कार्डची छपाई आता बंद होणार असल्याचे एडिशन कार्ड मध्ये याचा वर्गीकरण कसे होणार? असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यावेळी पडोळे म्हणाले आहे की इ रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटामध्ये आहे हे नमूद केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घेताना लाभ देणार यांना याची माहिती असणार आहे.

हेही वाचा 👉 महिंद्रा कंपनीने मार्केटमध्ये आणली आहे 9 सीटर बोलेरो; ईरटीका पेक्षा इतकी आहे कमी किंमत!

आणि याच दरम्यान तुम्ही आता नवीन रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ही शिधापत्रिकाच भेटणार आहे व तसेच त्यांच्याकडे छापलेले शिधापत्रिका आहेत त्यांना जर दुय्यम इ रेशन कार्ड हवं असेल तर त्यासाठीही अर्ज करता येणार आहे. सध्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्याचा वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे व त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त इरेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे अशी माहिती पडले यांनी दिलेली आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Ration card update: राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती; ही सेवा झाली आहे बंद, तर याचा काय होणार परिणाम?”

Leave a Comment

error: Content is protected !!