RTE Admission Extension: RTE प्रवेशासाठी आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ही मिळाली; तर मुदतवाढ ही कधीपर्यंत आहे?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission Extension: सन 2025 ते 26 शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता आता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चा दिनांक 14 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली होती परंतु आता या अर्ज भरण्याची मुदत वाढलेले आहे आणि ती मुदत 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामध्ये आता आज मुदतवाढ झालेले आहे चला तर आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया.RTE Admission Extension

👉 RTE, चा प्रवेश अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा दिनांक 14 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली होती परंतु 27 जानेवारी 2025 पर्यंत या ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ती मदत ठरलेली होती. पण आज त्या मुदतेमध्ये वाढ झालेली असून, दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही वाढ मिळालेले आहे. तरी पालकांना अर्ज भरण्यासाठी अजून 6 दिवस मदत वाढ भेटलेली आहे.

तर मित्रांनो आज RTE या पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारी नुसार 8 863 शाळांची नोंदणी झाली असून एक लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध आहेत, आणि या पोर्टलवरील सुची नुसार आजपर्यंत 2 लाख 59 हजार 293 अर्ज दाखल झालेले आहेत. व मुदतवाढ मिळाल्यामुळे आणखीन अर्ज दाखल होणार आहेत, असा अंदाज येत आहे.

👉 RTE, चा प्रवेश अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!