कृषी सोलर लाभर्थी याद्दी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कृषी सोलर लाभर्थी याद्दी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कृषी सोलर लाभर्थी याद्दी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कृषी सोलर लाभर्थी याद्दी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कृषी सोलर पंपाची लाभार्थी यादी
- लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला कुसुम सोलर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीनकरण ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन होईल.
- या होम पेजवर सर्वात शेवटी असलेले पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर लाभार्थी पर्यावरण क्लिक करा.
- यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल आता आपले राज्य जिल्हा पंप क्षमता आणि इन्स्टॉल केलेले वर्ष पर्याय दिसेल.
- या पर्यायावर आपले राज्य (Maharashtra- MEDA, Maharashtra-MSEDCL)
- पर्याय दिसतील त्यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो निवडायचा आहे.
- यानंतर जिल्हा, पंप क्षमता इन्स्टॉल केलेले वर्ष निवडायचे आहे आणि गो वरती क्लिक करायचा आहे.
- नवीन विंडो ओपन होईल पात जनता अर्ज मंजूर झाला आहे त्यांचे लाभार्थी नाव दिसेल नावगाव सोलार कोणत्या कंपनीचे भेटेल याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल तसेच यादी आपण पीडीएफ द्वारे देखील डाऊनलोड करू शकता.