Solar Spray pumpa 100 Percent Apply: सौरचलित फवारणी पंपासाठी 100 टक्के अनुदान, पहा अर्ज प्रक्रिया!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Spray pumpa 100 Percent Apply: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौरचलित फवारणी पंपावर 100% अनुदान उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी वेब या पोर्टलवरती अर्ज करता येणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारा हा फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधीच ठरणार आहे. कारण, यासाठी वीजची गरज लागत नाही. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकारावर फवारणी करण्यासाठी सौरचलित पंपाची मदत होईल.

सौरचलित फवारणी पंपासाठीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाडीबीटीच्या पोर्टल वर अर्ज कसा करावा?

मित्रांनो महाडीबीटी पोर्टल हे राज्य सरकारची वेबसाईट आहे, आणि या पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमतः नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांना युजर आयडी व पासवर्ड मिळेल, ज्याद्वारे ते ऑनलाईन अर्ज करू शकतील. शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊन संबंधित पर्याय हा निवडावा. या योजनेची अर्ज प्रक्रिया ही एकदम सोपी आहे.Solar Spray pumpa 100 Percent Apply

सौरचलित फवारणी पंपासाठीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सौरचलित फवारणी पंप योजना काय आहे?

या योजनेचा मुख्य लाभ म्हणजे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी मोफत पंप मिळेल, व यासाठी वीज लागणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये योग्य पद्धतीने फवारणी करता येईल, व खर्चही कमी होईल. जे शेतकरी महागडे फवारणी पंप घेण्यासाठी खर्च करत नाहीत, त्यांना या शासनाच्या 100 टक्के अनुदानाच्या फवारणी पंपाचा फायदा होईल.

सौरचलित फवारणी पंपासाठीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सौरचलित फवारणी पंपासाठी अर्जाच्या काही अटी,

  • अर्ज करताना शेतकऱ्यांनी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायाची निवड ही करावी.
  • यादीमधून सौरचलित फवारणी पंप हा पर्याय निवडावा.
  • अर्ज सबमिट करण्याआधी प्रत्येक शेतकऱ्यांनी संबंधित अटी व शर्ती या जाणून घ्याव्यात.

या सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज कुठे करावा?

शौचलीत फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट येथे क्लिक करा. Mahadbt Login

Leave a Comment

error: Content is protected !!