योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
गाय गोठा अनुदान योजना 2025
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- 6 गुरांसाठी 26.95 चौरस मीटर जागा आवश्यक
- गोठ्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी
- मूत्रसंकलन टाकीची क्षमता 250 लिटर असावी
- एकूण अंदाजित खर्च 77,188 रुपये
शेळी पालन शेड योजना
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेचे फायदे आणि महत्त्व
- रोजगार निर्मिती
स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
2. आर्थिक विकासः
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
पूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न
आर्थिक स्थैर्य
3. कृषी क्षेत्राचा विकासः
पशुधन विकासाला प्रोत्साहन
शेती पूरक व्यवसायांना चालना
शाश्वत विकासाला प्राधान्य
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12 उत्तारा
- शेतजमिनीचे कागदपत्र
- बैंक पासबुक
- जात प्रमाणपत्र