Tur Market Rate: ऐन हंगामाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये तूर पिकाच्या दराला पहा भेटतो एवढा भाव; पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तूर या पिकाला काढण्यासाठी सुरुवात होत आहे. आणि आता अशातच जर या तुर पिकाची काढणी झाली असल्यास शेतकरी लगेच मार्केटमध्ये जाऊन तुरीचा दर काय आहे? याची विचारपूस करत असतात, आणि या तुरीच्या भावाची चौकशी सुरू करत असतात. पण अशातच, आता आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. की आजचे तूर पिकाचे बाजार भाव काय आहेत.Tur Market Rate

सोयाबीन पिकाचे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन व कपाशी या दोन पिकाला कवडीमोल दरामध्ये खरेदी होत असल्यामुळे, शेतकरी हे अत्यंत निराश आहेत. आणि आता तूरीच्या दरामध्ये देखील घसरण सुरू असूनच त्वरितच तर हा 9000 च्या खाली असल्याचे सोमवारी बाजार समितीमध्ये लीलावती आकडेवारी मधून दिसून आले आहे. हंगामाच्या तोंडावरती तुरीच्या पिकामध्ये घसरण असल्यामुळे शेतकरी हे अत्यंत फार चिंतेत पडलेले आहेत.

सोयाबीन पिकाचे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मित्रांनो जिल्ह्यातील सोयाबीन नंतर तुरीचे पीक हे अत्यंत शेतकऱ्यांसाठी मोठे व महत्त्वाचे असते खरिपांमधील दुसऱ्या क्रमांकाचे हे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांच्या अशा ह्या फार अवलंबून असतात. गतवर्षीपासून तुरीच्या दरामध्ये वाढ निर्माण झाल्यामुळे यंदा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी ही खूप वाढवलेली आहे. तर जिल्ह्यातील 6500 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये यावर्षी तुरीची पेरणी ही झालेली आहे, आणि मागील दोन महिन्यांपूर्वी बाजार समित्यांमध्ये 13 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षाही अधिक दर मिळत होता. त्यामुळे शेतकरी हे अत्यंत उत्साहत होते.

आता हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसा तुरीचा दर हा कमी होऊ लागला आहे. आणि अशातच वाशिम जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समितीमध्ये तुरीला दर हा 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी मिळाला. आणि येत्या काही दिवसांमध्ये तुरीचा हंगाम हा आता सुरू होणार असताना, दरामध्ये हळूहळू घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचे वातावरण पसरल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.

सोयाबीन पिकाचे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती दर?

वाशिम. 8800

कारंजा. 9510

मंगरुळपिर. 8490

मानोरा. 7400

आणखी घसरण होण्याची शक्यता!

सध्यथिती बाजार समितीत तुरीची आवक कमी असताना दरामध्ये घसरण होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील बाजार समित्यात नव्या तुरीची आवक सुरू होणार आहे. नवी तूर बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढीमध्ये तुरीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Tur Market Rate: ऐन हंगामाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये तूर पिकाच्या दराला पहा भेटतो एवढा भाव; पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!