Viral Video: मित्रांनो सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर ते लग्नामधील अनेक प्रकारचे हटके रील्स, व्हिडिओ व फोटो सतत व्हायरल होत असतात, आणि आत्ता अशातच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लग्नातील अनेक गमती-जमती अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळत असतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर ती वायरल होत आहे. ज्यामध्ये एक नवरी घोड्यावर बसून जबरदस्त डान्स करताना दिसते.Viral Video
लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील खूप सुंदर आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यांसह डान्स फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासूनच तयारी केली जात असते.
आजपर्यंत अशा अनेक लग्नांमधील काही हटके घटना या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर वायरल झालेल्या पाहायला मिळाले असतील. पण आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या सोशल मीडियाच्या मार्फत एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
या वायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्न मंडपाबाहेर वर आणि वधू वेगवेगळ्या घोड्यावरती बसलेले असून, यावेळी गाण्याच्या तालावरती नवरे सुंदर डान्स करताना दिसत आहे. नवरीचा हा डान्स पाहून आजपासून असलेले इतर लोकही तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
पण मात्र यावेळी दुसऱ्या घोड्यावरती बसलेला नवरदेव हा आपल्याला शांत दिसत आहे. कारण, वधू आणि वरचे हे सगळे कॉम्बिनेशन पाहून व्हिडिओ परफेक्ट जोडी, ती उत्साही आणि तो शांत, असे लिहिण्यात आलेले आहे.
तर या व्हिडिओला पाहून यूजर्सच्या कमेंट्स,
एका युजरने कमेंट मध्ये लिहिलं आहे की, वा सुंदर, तर दुसऱ्या युजरने लिहिलेल्या आहे की, नवरी खरच खूप उत्साही आहे, तर अजून एकाने लिहिलं आहे की, आयुष्यातील सुंदर क्षण, तर त्यावर पुन्हा एकदा एकाने लिहिलेलं आहे की, जबरदस्त.