Viral video: नाद रक्तातच असावा लागतो; पहा चिमुकल्यान काय केलं? ते पाहून तुम्ही व्हाल थक्क!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडिया वरती लहान मुलांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात काही मुलं सोशल मीडियावरती बदलत्या ट्रेंडनुसार चालताना-बोलताना दिसत आहेत. पण सोशल मीडियावरती प्रति लहान मुलांमध्ये खूप उत्सुकता व आकर्षकता आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलांना नवनवीन ट्रेंड बनवताना दिसत आहे. चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओबद्दल माहिती पाहूया.Viral video

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

छोटी मुलं अनेकदा मोठ्यांच्या पावलांवर पाऊल टाकत असतात. व गोष्टी शिकत असतात काही गोष्टींची आवड अगदी लहानपणापासूनच लागत असते. यामुळे बाळाचे पाय पाण्यात दिसतात. असे म्हणतात ते खरं आहे, लहानपणीच अनेक मुलांचे कलागुण दिसू लागतात. तर सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल झालेला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या चिमुकल्याचा पण नादच भारी!

वायरल झालेल्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या फारच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये हा चिमुकला चक्क वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. आपली सगळी ताकद लावून तो अगदी योग्य पद्धतीने वेटलिफ्टिंग करत आहे. 4 ते 5 वर्षाचा हा लहान मुलगा अगदी न घाबरता या व्यायाम प्रकार करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो या व्हायरल झालेल्या व्हिडिओला पाहून हा नाद रक्तातच असावा लागतो! असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कमेंट्स देण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होतात याला दहा लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेल आहे.

या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल होताच युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका युजरने कमेंट मध्ये असं लिहिलं आहे की एक नंबर, तर दुसऱ्याने लिहिला आहे मुलाने कामालाच केली, अशा अनेक प्रकारच्या कमेंट आलेल्या आहेत. यादरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेले नाही. तरीही या चिमुकल्याचे सोशल मीडियावर सर्वत्र ठिकाणी कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!