ॲपद्वारे मतदार यादीत नाव कसे पहावे ते पहा.
- गूगल प्ले स्टोअरवरून Voter Helpline App घेणे.
- अॅप मध्ये मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे.
- वरील सर्च बटण वर क्लिक करावे
- नंतर सर्च बाय डिटेल करून मग पूर्ण माहिती भरावी क्रमांक अशी संपूर्ण माहिती मिळेल.
- व नंतर खालील सर्च बटण दाबले की लगेच आपले नाव, मतदार संघ, भाग
हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वेबव्दारे पहाण्यासाठी या टिप्स वापरा.